मुल तालुक्यातील चिरोली येथे वंचित बहुजन आघाडी शाखा,फलकाचे अनावरण करण्यात आले.

मुल तालुक्यातील चिरोली येथे वंचित बहुजन आघाडी शाखा,फलकाचे अनावरण करण्यात आले.


एस.के.24 तास


मुल : मौजा मुल तालुक्यातील चिरोली येथे आज दि,12/2/2022 रोज शनिवार ला वंचित बहुजन आघाडी शाखा चिरोली चे विधमान फलकाचे अनावरण सोहळा साजरा करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित,जिल्हा अध्यक्ष,भुषण फुसे सरपंच, मीनलताई लेनगूरे चिरोली,माजी सरपंच,शालीक दहिवले उप सरपंच,मुक्तेश्वर सोयाम चिरोली,माजी जिल्हा अध्यक्ष,प्रविण गावतूरे,जिल्हा सह सचिव, दिलिपभाऊ वाळके,राजुभाऊ गुरनूले मुल तालुका अध्यक्ष,उराडे सर बेंबाळ,गेडाम सर बेंबाळ मनोहर दुर्गे मूल सारीपूत कुंभारे विपूल तावाडे शाखा प्रमुख चिरोली,पुरूषोत्तम वनकर,किशोर कुभारे,तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकते बहुसंख्यने  उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !