नागभीड शहरा तिल तुकुम-तिवरला प्रभाग क्र.8 मध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात अनेक लोकांचा पक्ष प्रवेश.

नागभीड शहरा तिल  तुकुम-तिवरला प्रभाग क्र.8 मध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात अनेक लोकांचा पक्ष प्रवेश.

 

एस.के.24 तास


नागभीड : मा.शरद पवार साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य,महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उइके,युवक जिल्हा अध्यक्ष नितिन भटारकर यांच्या सुचनेनुसार व जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख, युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर,समाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित  नागभीड शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र.8 मध्ये अनेक पुरुष, महिला व युवकानी पक्ष प्रवेश केला.त्या प्रभागाची बुत बांधनी करन्यात आली आणि प्रभाग क्र 8 च्या शाखा अध्यक्षपदी  जीतेन्द्रभाऊ चौधरी यांची निवड करण्यात आली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !