बालकांचा आवाज 1098, बाल सह्याता ग्रुप ची आढावा बैठक – रेल्वे चाईल्ड लाईन चा उपक्रम.


बालकांचा आवाज 1098, बाल सह्याता ग्रुप ची आढावा बैठक – रेल्वे चाईल्ड लाईन चा उपक्रम.


एस.के.24 तास


बल्लारपूर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था. बल्लारपूर चाईल्ड लाईन इंडिया फोऊडेशान,मुबई द्वारा संचालित केंद्र शासन भारत सरकार  पुरस्कृत महिला व बाल विकास मंत्रालय व रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांचा संयुक्त प्रभावी उपक्रम  रेल्वे चाईल्ड लाईन १०९८, बल्हारशाह येथे मा.ए.यू.खान ,स्टेशन प्रबंधक, रेल्वे स्टेशन, बल्हारशाह  यांच्या मार्गदर्शनात मा. एन.ए .नागदेवते ,एडीइएन ,रेल्वे स्टेशन, बल्हारशाह यांच्या अध्यक्षते खाली  रेल्वे चाईल्ड लाईन ची त्रिमासिक बैठक रेल्वे स्टेशन वी.आय.पी.हॉल येथे घेण्यात आली.या बैठकीला मा.फादर जोबीन ओवेलील, संचालक रेल्वे चाईल्ड लाईन, बल्हारशाह,मा.एन.ए.नागदेवते, एडीइएनरेल्वे स्टेशन,बल्हारशाह मा.डी. के. गौतम, एएसआय रेल्वे सुरक्षा बल,बल्हारशाह,मा.रवी कुमार मिश्रा,मुख्य निरीक्षक कॅमरशियल विभाग,रेल्वे स्टेशन, बल्हारशाह,मा.राजेश ठाकरे,पोलीस सीपाई,शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे स्टेशन, बल्हारशाह, ऍड. वर्षा जामदार, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर,ऍड.,अभय बी.बोधे, सदस्य, बाल कल्याण समिती,चंद्रपूर,ऍड, मनीषा नखाते,सदस्य,बाल कल्याण समिती, चंद्रपूर,डॉ. मृणालीनी धोपटे,सदस्य,बाल कल्याण समिती,चंद्रपूर,मा.राजेश्वर मंडल,सिनियर सेक्शन इंजेनियर,रेल्वे स्टेशन, बल्हारशाह,मा.भास्कर ठाकूर,समन्व्यक,रेल्वे चाईल्ड लाईन,त्रिवेणी हाडके, समुपदेशीका,रेल्वे चाईल्ड लाईन,बल्हारशाह, हिमताई वांढरे,कविता दोमाला,बबिता लोहकरे, अतुल मडावी,धर्मेंद्र मेश्राम, विजय अमर्थराज, अजय देऊरघरे, लक्ष्मण कोडापे, इशिका बर्वे,टीम मेंबर आदी मान्यवार उपस्थित होते.या मीटिंग मध्ये भारतीय रेल्वे च्या संपर्कात येणाऱ्या मुलांची सुरक्षा आणि देखरेख, करण्यात विषयी रेल्वे 2021 करिता संशोधीत मानक संचालन प्रक्रिया (एसओपी ),  बाल सहायता समूह चे कर्तव्य, चाईल्ड हेल्प डेस्क वर सुविधा,रेल्वे अधिकारी स्टेशन मास्टर, आर. पी एफ, जी आर.पी,निरीक्षक मुख्य तिकीट निरीक्षक याचे जिम्मेदारी,बाल कल्याण समिती ची भूमिका या विषयी चर्चा करण्यात आली.  भास्कर ठाकूर, समन्व्यक,रेल्वे चाईल्ड लाईन,यांनी रेल्वे चाईल्ड लाईन कार्याचा आढावा दिला.मा.वर्षा जामदार, अध्यक्ष,बाल कल्याण समिती,यांनी चाईल्ड लाईन १०९८ चा माहिती जास्त प्रमाणात लोकांनपर्यत पोहोचणे फार आवश्यक आहे .जेणे करून अडचणीत असलेल्या मुलांना तात्काळ मदत करता येईन असे मत व्यक्त केले .मा.एन. ए. नागदेवते, एडीइएन , रेल्वे स्टेशन,बल्हारशाह ,  यांनी अध्यक्षीय भाषणात  रेल्वे चाईल्ड लाईन ,आर .पी एफ,जी आर पी आणि रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने  रेल्वे चाईल्ड लाईन ने १८८ अडचणीत व मदतिची गरज असलेल्या रेल्वेच्या संपर्कात असलेल्या मुलांना मदत मिळाली. त्यांनी रेल्व चाईल्डलींच्या कार्याची त्यांनी प्रशांश्या केली.या बैठकीचे सूत्र संचालन त्रिवेणी हाडके, समुपदेशीका, रेल्वे चाईल्ड लाईन, बल्हारशाहयांनी केले.तर प्रस्थाविक हिमताई वांढरे,टीम मेम्बर केले. आभार धर्मेंद्र मेश्राम,टीम मेंबर नी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !