रेफरच्या नादात मातेने गमविले आपले अडीच किलोचे गोडस बाळ. ★ अपुरी आरोग्य सेवा ; पेढ़री उपकेद्रतील प्रकार. ★पिडीत मतेचा आर्तटाहो दोषिवर कार्यवाही करा. ★महिन्याचा काळ लोटूनही कार्यवाही थंडबसत्यात.

 

रेफरच्या नादात मातेने गमविले आपले अडीच किलोचे गोडस बाळ.


★ अपुरी आरोग्य सेवा ; पेढ़री उपकेद्रतील प्रकार.


★ पिडीत मतेचा आर्तटाहो दोषिवर कार्यवाही करा.


★ महिन्याचा काळ लोटूनही कार्यवाही थंडबसत्यात.


लोकमत दुधे - सावली


सावली : पेढ़री उप केद्रतील कर्तव्यावर असना ऱ्या परिचारीकेच्या बेजबाबदार पनामुळे रेफरच्या नादात एका गरीब पीडित मातेला आपल्या अडीच किलोच्या गोडस उपजत बाळास  मुकावे लागले या संदर्भात तालुका आरोग्य विभागाकडे सभपतिच्या माध्यमातून तक्रार दिल्या नतर ही महिन्याचा काळ लोटूनही दोषिवर कार्यवाही थठंबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे सदर प्रतिनिधिनी या बाबत पीड़ित मातेशी संपर्क साधला असता आपल्या गोडस बाळास आरोग्य सेवेच्या अपु ऱ्या सोईमुळे गमावलेल्या पीड़ित मातेने आपली व्यथा मांडली त्या  नुसार तालुक्यातील जवळच असलेल्या आणि चारशे लोकवास्तिच्या गावात अनु .जमातीचे वास्तव्य आहे गांवा लगत जंगली भाग असल्याने  नेहमीच वन्य जीवांचे दर्शन अश्या परीस्थिति या भागातील लोकांचे जीवन पति मोलमजूरी करुण कुटुंबाचा प्रपंच चालविनारा अश्यातच पीड़ित महिला,शिल्पा मोरेश्वर गावळे ३० वर्ष रा .पांढरसराङ ही दूस ऱ्यानंदा गर्भवती राहिली परिस्थिति बेताची असूनही या कालावधीत आपले बाळ सुखरूप व्हावे. या उद्देश्याने तिने खाजगी सह सरकारी आरोग्य सेवेचा आधार घेतला गरोदर पनाचा कालावधी पूर्ण होते वेळी ३/११/२१ रोजी पुन्हा तपासणी करुण बाळ योग्य असल्याची खात्री करुण घेतली मात्र २९/११/२१ रोजी पोटात दुखत असल्याने पीड़ित मातेने रुग्ण वाहिका अभावि खाजगी वाहनाने आई भाऊ  मामी च्या मदतीने नजीकच्या उपकेंद्र पेढ़री येथे आशा वर्कर वीणा नेन्यात आले त्यावेळी कर्तव्यावर असनाऱ्या परिचारीकेने पीड़ित मातेला कोणत्याही तपासणी वीणा रेफरचा सल्ला दिला तोपर्यंत बाळाचे पाय बाहेर आले होते केवळ डोक फसुन असल्याने उपकेंद्र पेढ़री ते सावली ग्रामीण रुग्णालय या १० कि.मी च्या प्रवासात गुदमरुन बाळाचा सावली रुग्नालया समोर खाजगी वाहनातच मृत्यु झाला.

 आणि पीड़ित मातेने उप केंद्र पेढ़री येथील कर्तव्यावर असना ऱ्या परिचारिकेच्या रेफर सल्याने आपले गोडस बाळ गमविले सदरच बाळतपन पेढ़री उप केंद्रात योग्य रीतीने करता आले असल्याचे सावली येथील आरोग्यकर्मचा ऱ्या कडून सांगण्यात आले मात्र पेढ़री उपकेंद्रातील परिचारिकेच्या निष्काळजी पनामुळे उपजतबालकाचा मृत्यु झाला त्यामुळे दोषिवर  कार्यवाही करण्यात यावी अशी पीढित मतेची मागणी आहे घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन प स सभापतीनी दोषी विरुद्ध तालुका आरोग्यविभागाकडे तक्रार केली.

मात्र महिन्याचा काळ लोटूनही कार्यवाही थंडबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे पोटदुख न्यापासून ते बाळतपन या कालावधीत सदर उपकेंद्रा अंतर्गत ना आशा वर्कर;ना परिचारिका ; ना रुग्नवाहिका अशी कोणतीही सुविधा या कालावधीत पीढित मातेला मिळू शकल्या नाही सोबतच   बाळाच्या मृत्यु पश्च्यात मातेला कोणतीही साहनुभूति कर्तव्यावर असना ऱ्या आरोग्य सेवेकड़ून मिळू शकल्या नसल्याची खंत पीड़ित मातेकड़ून व्यक्त केलि जात आहे उप केंद्रा अंतर्गत दिल्या जाना ऱ्या १ ते १६ सुविधा पैकी क्र . ६ . गारोधर माता नोंदणी तपासणी व उपचार ; क्र .७ प्रसूति सोय  क्र .८ प्रसुतिपश्यात सेवा पैकी कोणतीही सेवा पीढित मातेला योग्य रित्या मिळू शकल्या नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मग कर्तव्यावर कसूर करुण रेफरच्या नावावर गरीब मातेला तिच्या उपजात बलकास मुकविना ऱ्या दोषिवर  कार्यवाही होने गरजेचे आहे.




 पाथरी आरोग्य केंद्रा अंतर्गत  सात गावाचा आणि ४३४१ लोकसंख्येचा समावेश असलेल्या उप केंद्र पेढ़री येथे उपकेंद्राची निर्मिति करण्यात आली ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य नीट राहावे त्यामुळे गाव तिथे आरोग्य केंद्राची निर्मिति करण्यात आली मात्र कर्तव्यावर असना ऱ्या कर्मचा ऱ्याच्या बेजबाबदार पनामुळे आरोग्य सेवेला ग्रहण लागत आहे  त्यामुळे रुग्णाची मोठी हेळसाङ होताना दिसते कर्तव्यावर क़सूर करत आलेल्या रुग्णाना रेफर केल्या जात आहे यातूनच रेफ़रच्या नावावर अपु ऱ्या आरोग्य सेवेच्या अभावि शिल्पा सारख्या गरीब मातेला आपल्या बालकाला गमवीन्याची वेळ आली तेव्हा दोषिवर काय कार्यवाही होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !