मालपिरंजी येथील स्मशान भूमी मध्ये नवीन हातपंपाचे भूमिपूजन.
लोकमत दुधे - एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील कवठी पं.स.क्षेत्रात येणाऱ्या मालपीरंजी या गावात स्मशान भूमी मध्ये नवीन हातपंप ची गरज लक्षात घेऊन पंचायत समितीच्या माजी सभापती तथा सदस्य सौ.छायाताई शेंडे यांनी 15 वा वित्त आयोग(पं.स.स्तर)अंतर्गत 1.25लाख मंजूर करून नवीन हातपंप मंजूर करून घेतला या हातपंपाचे भुमिपूजन सौ छायाताई शेंडे सदस्य पं. स.सावली यांच्या हस्तेJ करण्यात आले.यावेळी उपस्थित अर्जुन भोयर कोशाध्यक्ष भाजपा सावली, प्रकाश पा.गड्डमवार जेष्ठ नेते भाजपा सावली,जगन संगावार,रघुनाथ नैताम,सुरेश गोरलावर,जांकिराम मडावी,संतोष एडमलवार,नानाजी एडमलवार, गजानन एडमलवार,मारोती कुलमेथे,सुनीता जुमनाके,शीतल मडावी,दिलीप गड्डमवार ,राकेशभाऊ मडावी,दीपक शेंडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.