विरई ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेला रामराम करीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील मौजा विरई शिवसेना ग्रामपंचायत सदस्य अतुल गोवर्धन मा.आदरणिय संतोष भाऊ रावत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा उपस्थितीत काॅग्रेस पक्षाचा दुप्पटा टाकुन काॅग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.या प्रसंगी उपस्थितित तालुका काॅग्रेस अध्यक्ष,घनश्यामभाऊ येनुरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,राकेशभाऊ रत्नावार बंडु भाऊ गुरूनुले कैलास चलाख मुल शहर अध्यक्ष.सुनिल शेरकी व आदी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.