फिरायला गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले.



फिरायला गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले.


एस.के.24 तास


सावली : आज पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गेलेल्या व्याहाड बुज येथील 3 युवकावरुन अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत त्यात दिपक दादोरीया या युवकला चिरडलेले असून त्यात घटनास्थळी ठार झाला.

 तर अंकुश सोयाम,अक्षय रामटेके(व्याहड बूज) हे गंभीर जखमी झाले आहे ही घटना आज सकाळी घडली असून हे तीन मुलं सकाळी चंद्रपूर - गडचिरोली महामार्गावर फिरायला गेले असता त्याचे चुनारकर धाबा जवळ अपघात झाला.सदर घटनेची चौकशी सावली पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !