महिला सक्षमीकरणात गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी चे याेगदान कौतुकास्पद. - प्रा.महेश पानसे ★ ग्रा.पं.नवेगाव पांडव येथे चर्चा सत्र आयाेजीत.


महिला सक्षमीकरणात गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी चे याेगदान कौतुकास्पद. - प्रा.महेश पानसे

★ ग्रा.पं.नवेगाव पांडव येथे चर्चा सत्र आयाेजीत.


 एस.के.24 तास


नागभिड : जिल्हयातील ग़ामिण भागातील महिलांना कुटिरोद्योगातून सक्षमीकरणाची वाट दाखविण्याचा विडा  गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी तर्फे उचलण्याचे महतकायं

कौतुकास्पद असून या संधीचा लाभ उचलून      नागभीड तालुक्यातील महिलांनी ग़ामिण अथँविकासात हातभार लावावा असेआवाहन राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा़. महेश पानसे यांनी गाेल्डन अर्थ साेशल

वेलफेअर तफै  आयाेजीत मार्गदर्शन व

चचॉ सत्रात केले. या सत्राचे अध्यक्षस्थानी सरपंचा शमिंलाताई रामटेके तर सहआयाेजक वेलफेअर साेसायटीचे जिल्हा समन्मयक हाेमदेवजी मेश्राम हाेते.  

                        संरपंच,सचिव,आशावर्कर व गावातील महिलांना नवेगांव पांडव येथे चालु करत असलेल्या अगरबत्ती व मशरुम पापड व ईतर गृह उद्योगाविषयी याचचॉ सत्रात परिपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले व परिपुर्ण माहिती देण्यात आली.गावस्तरावर या कौतकास्पद उपक़माचे नियाेजन करण्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याकरीता नवेगाव पांडव चे विस्तार अधिकारी नरेन्द्र क्षिरसागर,तलाठी ज्ञानेश्वर मगर यावेळी उपस्थित हाेते.

या चचॉ सत्रात वैशाली बोबाटे,जयमाला पांडव आशा वर्कर,शेवंता उरकुडे,दिक्षा सुर्यवंशी फिल्ड आँफिसर,सोनु खापर्डे कोतवाल,गावातील प्रतीष्ठीत नागरीक व ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !