नागभीड शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख यांनी दिले निवेदन.


नागभीड शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख यांनी दिले निवेदन.


एस.के.24 तास



चंद्रपूर : आज चंद्रपुर येथे राष्ट्रवादी कांग्रेसच्या आढ़ावा बैठकीट माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना निवेदन सादर यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुलजी पटेल नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे जिल्ह्याचे निरिक्षक मोरगाव अर्जुनी चे आमदार मनोहररावजी चन्द्रिकापुरे,माजी खासदार जिल्हा निरिक्षक सुबोध मोहिते पाटील उपस्थितीत होते .



शाहरुख शेख यांनी सांगीतले शिवनगर, सुलेझरी, तुकुम तिवरला या प्रभागात मागील 15 ते 20 वर्षापासून हे लोक राहत आहे. या क्षेत्रात कोणतेही उद्योगधंदे नसून जनता शेती व मोलमजूरी करुण आपला उदरनिर्वाह करतात, या प्रभागात कच्चे रस्ते,विजेचे खांब, प्रत्येक घरी संडास अशी येथील परिस्थिती आहे.

जेव्वा ही सुविधा असुन मग जमीनीचे पट्टे का बर नाहीं मग यांना यांच्या हक्काची जागा अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे असे बोलले या वेळेस तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े शहर अध्यक्ष,रियाज शेख महिला जिल्हा उपाध्यक्ष,मंजूषाताई नारायने तालुका अध्यक्ष,निर्मलाताई रेवतकर युवक विधानसभा अध्यक्ष,प्रशांत घुमे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !