राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर रीत्या प्रवेश.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर रीत्या प्रवेश.



एस.के.24 तास


मुल : बल्लारपुर विधानसभा क्षेत्र कार्यालयात देशाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या आगमनाप्रित्यर्थ मूल शहरातील श्री,बंडू गोसाई मानकर, मनोज मुरलीधर कोरडे,तालीफ उस्मान शेख ह्यांचा बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री,सुमीत सुरेशराव समर्थ यांच्या नेतृत्वात व मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे,शहर कार्याध्यक्ष,महेश जेंगठे,तालुका कार्याध्यक्ष,गुरुदास गिरडकर,जेष्ठ नेते वासाडे,प्रभाकर धोटे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !