संदीप थोटे यांच्या वाढदिवसानिमित्त धारगाव रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम.


संदीप थोटे यांच्या वाढदिवसानिमित्त धारगाव रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम.


एस.के.24 तास


भंडारा : ओबीसी मोर्चा भाजपा भंडारा तालुका उपाध्यक्ष आणि युवा नेतृत्व संदीप थोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्षेत्रात विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्ता मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धारगाव येथील सामान्य रुग्णालयात फळ वितरण कार्यक्रम करण्यात आले. याप्रसंगी संदीप थोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, डॉ मालडोंगरे, डॉ काळे, भाजप शक्ती केंद्र प्रमुख शंकर लोले, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, मुकेश गणवीर, बालू कायते, गोपाल रेहपाडे, मंगेश वंजारी, प्रवीण नावरे, आकाश वंजारी, कांबळे सिस्टर, लवकुश निर्वाण, महेश कोर्राम, सुमेश जगनाडे, दिनेश थोटे, सुभाष टेकाम तसेच धारगाव सामान्य रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण उपस्थित होते.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !