मूल शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील बहुसंख्य युवा बांधव कार्यकर्त्यांचा व महिला भगिनी ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्साहाने शेकडो च्या संख्येने जाहीररित्या प्रवेश !

   

मूल शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील बहुसंख्य युवा बांधव कार्यकर्त्यांचा व महिला भगिनी ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्साहाने शेकडो च्या संख्येने जाहीररित्या प्रवेश !


नितेश मँकलवार - कार्यकारी संपादक

एस.के.24 तास


मुल : आज दी. २४.१०.२०२१ रोज रवीवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!

 सदर बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, मारोती रोहिणे ,विनोद गुज्जनवार,संदीप तेलंग, साईनाथ गुंडोजवार, ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक ११  परिसर येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची व महिला भगिनी ह्यांची बैठक घेण्यात आली  .  सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी  व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला. 

          पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची   वार्ड कार्यकारणी  करण्यात आली ! 

          सदर बैठकीत प्रवेश   मारोती रोहिणे, श्यामराव लाटेलवार,कृष्णा जिल्हेवार, सुभाष मेश्राम, जाफर शेख, लोमेश झाडे,विशाल बट्टे ,जीवन चौखुंडे,अनुप मेश्राम,संघर्ष उमरे,साईनाथ लाटेलवार, संदेश भोयर , सचिन आगडे,नितेश रामटेके,संतोष कोसरे, आकाश रोहणे, हिमांशू सलाम, साहिल सुरपाम, राहुल लाटेलवार, वैभव ईटकेलवार,आकाश कुडे, मारोती चुधरी,संतोष पोलोजवार,शुभम गिरडकर,अमोल उरकुडे,कुणाल मेश्राम,साहिल भाप्रतवार, कपिल मडावी, अरबाज खान, अरबाज मो. जरीफ शेख , अमोल रवींद्र उरकुडे ,नवेद खान,जफर सयद ,अशोक करंडे, स्वप्नील लाटेलवार,  सौ गंगाताई कुडे, सौ उषा सुरेश शेंडे,, सौ मीराताई  वाढई , कमलाताई चौधरी, पपिताताई चुधरी, सुगंधा ताई शेंडे,इंदिराताई मांदाडे, लीलाताई मेश्राम, भाग्यश्री मेश्राम ,रागिणीताई वाघाडे,स्वप्ना निमगडे, कविताताई लाटेलवार ,विभाताई मुनघाटे,नलिनी भोप्रतवार, कविता मेश्राम,रिनाताई गेडाम,नजमाताई  सैय्यद ,मुमताज पठाण , शम्मी शेख, कल्पना वाकडे नुरी बेग, रोसनी पठाण ,सलमा शेख, अफसान शेख, प्रतिमा वैरागडे, गोविकाताई लाकडे, आशाताई करंडे ,वंदना गोरडवार  , गीताताई वाढई, आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !

    युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू  व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका  सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!

 तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला हेमंतजी सुपणार सर,भास्कर  खोब्रागडे व महेश जेंगठे,यांनी युवकांना व महिला भगिनीला दिले  ! 

          

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !