मुल शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील बहुसंख्य युवा बांधवाचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश.!

मुल शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील बहुसंख्य युवा बांधवाचा  राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये  जाहीररित्या प्रवेश.!


एस.के.24 तास


मुल : दि,२९.१०.२०२१ रोज शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!

 सदर बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १४ परिसर येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची  बैठक घेण्यात आली.सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला. 

          पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची   वार्ड कार्यकारणी  करण्यात आली ! 

          सदर बैठकीत विशाल श्रीकोंडावार, आशिष रामटेके,अमोल वाकडे,विनोद गुरनुले ,अंकित वन्नकवार, प्रदीप देशमुख, प्रकाश बावणे, प्रीतम भडके,जुगल भडके, दादू भडके, अमोल वाढई, गोलू ढोले,नयन भोयर, गणेश भोयर,कमलेश भोयर , तुषार शेंडे,विनोद गुरनुले,प्रणय घोगरे, नंदलाल भडके, कृष्णा वाढई, संदीप वाढई, थामदेव रामटेके,रसिक वाडगुरे,राजेश्वर मोहूर्ले, अमित गिरडकर ,दीपक महाडोळे ,नंदकिशोर शेंडे गणेश शेंडे, सुजल शेंडे राजू भोयर, अतुल मडावी , सुरज शेंडे,शंकर क्षीरसागर, गणेश गिरडकर, धनराज गिरडकर, जोगेश गिरडकर, राकेश कन्नाके ,कार्तिक शेंडे,सुमीत वासेकर,प्रवीण मडावी,अमोल वाढई, गुलशन रामटेके,सतीश गुरनुले,राजेश्वर मोहूर्ले, राजू बोळे,  आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !

    युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू  व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका  सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!

 तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला प्रा,प्रभाकरजी धोटे सर,  भास्कर  खोब्रागडे व महेश जेंगठे यांनी युवकांना व महिला भगिनीला दिले.! 

         

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !