वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी.
प्रतिनिधी मूल शहर राजेंद्र वाढई
Mo. 9422720931
एस.के.24 तास
चंद्रपूर : चिचपल्ली वनपरिक्षेत्र उपक्षेत्र मूल दहेगाव नियतक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कवड़पेठ येथील श्री दिवाकर ढिवरु भेंडारे(वय 50 वर्ष ) हा दि . 20/09/21 रोजी कवड़पेठ गावालगत असलेल्या कक्ष क्र,517 मधे गुरे चारत असताना दुपारी अंदाजे 3.30 वाजता च्या दरम्यान वाघाने हल्ला करून किरकोळ जखमी केले.
सदर व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे प्राथमिक उपचार करुण पुढील उपचारकरिता चंद्रपूर येथे हलविन्यात आले.