सावली येथे जागतिक मूळनिवासी आदिवासी दिन साजरा.

सावली येथे जागतिक  मूळनिवासी आदिवासी दिन साजरा.



एस.के.24 तास


सावली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली व आफ्रोट  संघटना सावली यांच्या वतीने सावली येथे 9 ऑगस्ट जागतिक मूळनिवासी (आदिवासी) दिन साजरा करण्यात आला जागतिक  मूळ निवासी आदिवासी दिवस संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून सावली येथे जागतिक आदिवासी दिवस पार पडला या कार्यक्रमांतर्गत सर्व उपस्थित यांनी जागतिक मूलनिवासी आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन केले.

 याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे.प्राध्यापक गुरुदास  कन्नाके सर. संतोष धडाजे सर.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सावली तालुका अध्यक्ष,प्रवीण गेडाम. विनोद जी धुर्वे साहेब,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे सावली तालुक्याचे उपाध्यक्ष लखन  मेश्राम.राकेश जी कन्नाके सर. रूपालीताई कन्नाके.आदी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !