नागभीड विश्राम गृह येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात संपन्न.

नागभीड विश्राम गृह येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात संपन्न.


एस.के.24 तास


नागभीड : आज दिनांक 12/08/2021रोजी गुरुवारला नागभीड विश्राम गृहामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक झाली.तालुका अध्यक्ष डॉ. रघुनाथजी बोरकर यांची चिमुर विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्ल त्यांचे हार्दिक अभिन्दन करण्यात आले यात जिल्हा सचिव श्री. वासुदेवजी भुते युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष साजिद सय्यद महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वातबैठक घेण्यात आली.

या बैठकीत नागभीड शहरची कार्यकारणी बाबत व नागभीड नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली. यात काही पदाधिकाऱ्यान्नी मार्गदर्शन पण केले.

यात प्रामुख्याने युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांनी बैठकी दरम्यान सगळ्या कार्यकरत्यान्ना स्वतं समोर येऊन आपआपल्या प्रभागामध्ये लोकांच्या समस्याचे निवारण करावे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला नागभीड शहरात मजबुत व प्रबळ करुन पक्षाची ताकद वाढवावी असे सम्बोधन केले.

यात शहर अध्यक्ष रियाज शेख व महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर यांच्या नेतृत्वात काही महिलान्नी पक्ष प्रवेश केला.

या बैठकिट युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे,सा. न्याय विभागाचे शहर अध्यक्ष सुरेश ढोले,महिला शहर अध्यक्षा वनिताताई सोनकुसरे विद्याथी तालुका अध्यक्ष सिकंदर कास्तरवार मरोतीभाऊ बंडीवार, श्रीरामभाऊ सहारे, मंगेश सोनकुसरे,किशनजी मेश्राम, साहिल शेख,राकेश अमृतकर, अखिलेश पाथोड़े, सुरज बैस, लोकेश माटे,चंद्रशेखर नारायणे, स्वपनिल शेंडे, वसिम शेख, दिलीपभाऊ कंकलवार, जय मसराम,तसेच महिला कार्यकर्त्या शोभाताई भांदक्कर,सरिताताई जाम्भुळे, प्रतिभाताई साखरकर, लीलाबाई रेवतकर, भारती गंधारे, मनीषाताई भोजवार उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !