झाडीपट्टी कलाकार संघ ता.सावली ची कार्यकारणी स्थापन.

झाडीपट्टी कलाकार संघ ता.सावली ची कार्यकारणी स्थापन.



        सुरेश कन्नमवार                                           मुख्य संपादक - एस.के.24 तास


सावली : आज दिनांक. २२/०८/२०२१ ला.रोज रविवारला मौजा.व्याहड खुर्द येथे सावली तालुक्यातील संपुर्ण कालवांतची बैठक घेण्यात आली.या बैठकीत रीतसर चर्चा करून, सर्वाणुमते झाडीपट्टी कलाकार संघ ता.सावली. स्थापन करण्यात आला.व त्याच्या सुखरूप वाटचाली करिता पुढील कार्यकारणी गठित करण्यात आली.

   

 " झाडीपट्टी कलाकार संघ  ता.सावली " 


अध्यक्ष,श्री.लेखाराम रामचंद्र हूलके.

उपाध्यक्ष,श्री.लोमेश दादाजी समर्थ

सचिव,श्री.विजय हरिभाऊ नरचूलवार

कोषाध्यक्ष,श्री.सुनील डोमजी मोहुरले

सहसचिव,श्री.संजय देवराव होकम

     सदस्य -

  १) श्री.सदानंद रूषिजी मारभते.

 २) श्री.खुशाल तुळशीदास भोयर

 ३) श्री.पुरुषोत्तंम यादव झांजाड 

४) श्री.ज्ञानेश्वर किसन बोटकावर 

५) श्री.बाळकृष्ण मनोहर ठाकूर 

६) श्री.अविनाश गिरिधर कथले

७) श्री.जगदिश मुक्तेश्वर गेडाम 

८) श्री.योगेश बाबुराव लाटेलवार

९) श्री.विजय बाबुराव लाटेलवार

१०) श्री.तिलकचंद्र शंकरराव चौधरी

११) श्री.सुरेश सुखदेव कन्नमवार

१२) श्री.संतोष कालिदास मेश्राम

तालुक्यातील सर्व कलावंत उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !