राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे मा.तहसीलदार साहेब नागभीड यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे मा.तहसीलदार साहेब नागभीड यांना निवेदन देण्यात आले.


एस.के.24 तास


नागभीड : शिवनगर येथील रहीवाशी यांना कायम स्वरुपी शासकीय पट्टे मिळण्याबाबत मा.तहसीलदार साहेब नागभीड यांना निवेदन देण्यात आले.नागभीड शिवटेकडी शिवनगर येथे कित्तेक वर्षापासून लोक राहत आहे.जे लोक येथे राहतात ती जागा काही महसुल विभाग व वन विभागाकडे येते.

येथे राहनाऱ्या गोरगरीब लोकांना यशिवाय कोठेही सदर गावात किवा बाहेरगावात  रहण्यासाठी स्वताचा घर किवा मालकिची जागा नाही.व यामुळे शासनाचा महसुल पण बुडत आहे.

शासनाने यांना शासकिय पट्टे वाटप केले तर शासनाला सुद्धा शासकिय नियमानुसार महसुल पण मिळेल.

याकरिता मा.तहसीलदार.साहेब यांना निवेदन राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांच्या नेतृत्वावात व ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच मार्गदर्शक रामभाऊ शहाने व अतीकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाथ देण्यात आला.

यावेळी शहर अध्यक्ष रियाज शेख, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष सुरेशभाऊ ढोले,चंद्रशेखर नारायने, साहिल शेख अखिलेश पाथोड़े इत्यादी कार्यकर्तेगण उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !