झाडीपट्टी नाट्य कलावंतांची व्यथा शासन दरबारी मांडा."मुल तालुका कलाकार संघांचे"मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन. ◆ झाडीपट्टी रंगभूमीचा पडदा उघडा.- मुल तालुका कलाकार संघ.

झाडीपट्टी नाट्य कलावंतांची व्यथा शासन दरबारी मांडा."मुल तालुका कलाकार संघांचे"मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन.


झाडीपट्टी रंगभूमीचा पडदा उघडा.- मुल तालुका कलाकार संघ.

एस.के.24 तास



मुल : आज दि.15 ऑगस्ट , मुल तालुका कलावंत संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समीतीचे अध्यक्ष,माजी अर्थमंत्री,आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन, गेल्या अठरा महीन्यापासुन लॉकडाऊन मुळे बंद पडलेली झाडीपट्टीची नाट्यप्रयोग सुरु करन्याकरीता शासन दरबारी आवाज ऊठवुन आम्हा कलावंतांना न्याय द्यावा याकरीता "मुल तालुका कलाकार संघ" कलावंत शीष्टमंडळाच्या वतीने नीवेदन देन्यात आले. निवेदन देतांना मुल तालुका संघांचे अध्यक्ष, सुनील कुकुडकर,मुल सल्लागार,मुकेश गेडाम, नवनियुक्त,उपाध्यक्ष चिदानंद सिडाम,सचिव,मंगल मशाखेत्री,अनील मोहुर्ले,देवानंद वासेकर,निकेश खोबरे,संजय मेकर्तिवार,भास्कर मेश्राम,सुनील मोहुर्ले,आशीष गुरनुले,सुभाष मेश्राम,सोनु कोरांगे, कुंदन कस्तुरे,मोरु घोंगडे,मयुर राशेट्टीवार,दीनेश कोलटवार,तुशार मोटघरे,खोजेन्द्र ऊराडे, रतीलाल कडस्कर व इतर कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

"कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी मी शासन दरबारी आवाज ऊठवुन कलावंतांना न्याय मीळाल्याशीवाय मी गप्प बसनार नाही" असे आश्वासन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कलावंतांच्या शीष्टमंडळास दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !