युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था भेंडाळा द्वारा संचालीत युवा संकल्प ग्रुप चामोर्शी तर्फे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोशीँ येथे वृक्षारोपण करण्यात आले.
एस.के.24 तास
चामोर्शी : ( प्रशांत चुधरी ता.प्र,चामोर्शी ) महाराष्ट्र कृषि दिन तसेच डॉक्टर दिवस निमित्ताने वृक्षारोपणाच कार्यक्रम घेण्यात आला असून त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री,किरमे सर प्राचार्य,श्री ताजने सर उपप्राचार्य,प्राध्यापक नरुले सर, श्री.खेवले सर,तसेच (युवा संकल्प संस्था विदर्भ महाराष्ट्र ) संस्थापक/अध्यक्ष राहुलजी वैरागडे, उपाअध्यक्ष चेतनजी कोकावार, युवा संकल्प संस्था शाखा चामोशीँ- प्रमुख सुरज नैताम.शाखा-उपप्रमुख प्रशांत चुदरी. सदस्य विक्की बारसागडे, डॉ विशाल सहारे,अश्विन बोदलकार,देवराव नैताम,ध्रुप चिचघरे,सपनिल चिचघरे,अनुराग बन्सोड,अरपित वासेकर,अजय पडवाल,जंयत नैताम सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.