ब्रेकिंग न्युज... कापशी येथे ट्रॅक्टरने 12 वर्षीय मुलाला चिरडले.

ब्रेकिंग न्युज...

कापशी येथे ट्रॅक्टरने 12 वर्षीय मुलाला चिरडले.



एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील कापशी गावात संतोष राजेंद्र भांडेकर यांची ट्रॅक्टर शेतात रोवना चालू असल्यामुळे  चीकल्टी नागरटी  करून उपरी मार्गे कापसी कडे येताना  पिताबर परचाके यांच्या घराजवळील असलेल्या वळणावर कापसी मार्गे कापसी गावातील साहिल शालीकराव मेश्राम वय 12 वर्ष हा मुलगा सायकलने आपल्या घरी जात असताना भरधाव आणि कचबील लावून येत असलेल्या  ट्रॅक्टरने युवकास आपटल्याने व मुलगा ट्रॅक्टरच्या चक्क्यात आल्यामुळे या अपघातात त्याचा मृत्यू झाला.


सदर घटना ही साडे सहा वाजताची असून  ट्रॅक्टर चालक फरार झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मुलगा जिवत आहे समजून गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाले.  


 घटनास्थळीच मुलगा मृत्यू पावला असे गावकऱ्यांत  बोलले जात आहे. मात्र वृत्त लिहे पर्यंत ट्रॅक्टर चालकावर व मालकावर कारवाई होण्याचे बाकी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !