ब्रेकिंग न्यूज...
अपघातात युवकाचा जागीच मृत्यु.
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) येथील गांधी चौक जवळ आज झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.सदर युवक मूल येथिल श्रमिक नगर वार्ड नं. 7 चा रहिवासी असून त्याचे नाव अमित बालूदास येरमे वय 19 आहे.
ट्रक क्र.टी.एस.- 20 - 6732 ने मोटारसायकला क्र.एम.एच.34 बी 3648 या दुचाकी वाहनाला मागून ठोकल्याने अमितचा जागीच घटना स्थळी मृत्यू झाला.घटना स्थळी असलेल्या लोकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे नेले असून पोलिस पुढील तपास करत आहे.