जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या समोर आज पासून हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे उपोषण सुरु.


 जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या समोर आज पासून हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे उपोषण सुरु.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्हा अधिकारी कार्यालया गडचिरोली यांच्या समोर आज पासून हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे उपोषण सुरु. त्याच्या मागण्या 1) दिनांक 15/06/2021  चे हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे कीटक नाशक फवारणी यांचे आदेश पुरवत करणे . 2)बाहेरील जिल्हातील हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना गडचिरोली जिल्हात काम देऊ नये . 2015-16 मध्ये नियुक्त झालेल्या जिल्हातीलच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कामे द्यावी.

3) जुन्या हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्या यादिमध्ये 2015-16 मध्ये नियुक्त  झालेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची यादी समाविष्ठ करावे.

4) जुन्या तसेच नवीन हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना एकाच चक्राकार पद्धतीने आदेश देण्यात याव्हे. 

5) सर्व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांची जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी . अशा मागण्या हंगामी क्षेत्र कर्मचारी जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !