तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार. ◆ गोगाव - महादवाडी परिसरात वाघाची दहशत.


  तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेली महिला            वाघाच्या हल्ल्यात ठार.

◆ गोगाव - महादवाडी परिसरात वाघाची दहशत.

          रवि कंकलवार                                                 प्रतिनिधी - एस.के.24 तास

गडचिरोली : आज दिनांक १०/०५/२०२१ ला सकाळी ७.३० वा.गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या गोगाव गावाजवळ लागून असलेल्या झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने महादवाडी येथील सौ.कल्पना दिलीप चुदरी वय.४० गावातील अनेक महिला तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेले होते.या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले.सदर घटनेची माहिती वनविभाग,पोर्ला येऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय,गडचिरोली येथे नेण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !