बुद्धपौर्णिमे निमित्त कोविड रुग्णाना फळाचे वाटप.
● बहुजन मुक्ति राष्ट्रीय संघटने चा उपक्रम.
● लोक सहभागाची घेतली मदत.
● कोरोना भागेगा देश जितेगा चा झाला गजर.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे ) बहुजन मुक्ति राष्ट्रीय संघटन तालुका सावली च्या वतीने बुद्ध जयंतीचे औचित्य साधुन कोविड रुग्नाना फळाचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच सावली कोविड सेण्टर येथे सम्पन्न झाला त्यानतर टप्प्या टप्प्यात तालुक्यातील इतर कोविड सेंटरला फळ आणि बिसकिट चे वाटप केले जाणार असून या कार्यक्रमाची सुरुवात सावली कोविड सेंटर पासून सुरुवात करण्यात आली या निमित्याने रुग्नाना बिस्किट आणि केळीचे वाटप करण्यात आले त्यावेळी संबंधित कोविड सेन्टरचे अधिकारी डॉक्टर देब्रोतो बीस्वास निराश्या दरवड़े आकांग्श्या रामटेके मा छत्रपति गेडाम गटनेता मा अड शेंडे मा आकाश खोब्रागडे मा प्रीतम गेडाम मा जितेन्द्र बोरकर मा विश्याल रायपुरे मा जयंत खोब्रागडे तथा बहुजन मुक्ति संघटनेचे मा सुधीर वालदे मा शालिनी रायपुरे मा यशवंत गायकवाड़ मा शिमा डोंगरे मा सूर्यभान रामटेके मा संजय गेडाम मा शैलेश गेडाम मा बाबा मेश्राम मा लोकमत दुधे मा मृत्युंजय रामटेके मा योगेश रामटेके मा गिरजाशंकर दुधे मा मिलिंद गेडाम मा योगेश रामटेके आदि पदाधिकारी उपस्थित होते जगाला शांतिचा सन्देश देणारे कल्याणमित्र तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेला मालार्पण करुण फळ आणि बिस्किट वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सामजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या बहुजन मुक्ति संघटनेने आतापर्यंत बहुजनवादी महापुरुश्याच्या कार्यासंदर्भात कव्वाली च्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा सुधा उपक्रम राबविला होता परंतु सध्या कोरोनाचे सावट असल्याने बुद्धजयंतीच्या निमित्याने तालुक्यातील साहा कोविड सेण्टरला भेट देऊन टप्प्या टप्प्यात फळे वाटपाचा छोटे खानी कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी कोरोना भागेगा देश जीतेगा या नाऱ्याचा गजर करण्यात आला दरम्यान सदर कार्यक्रम हा लोकसहभागातुन घेण्यात आला यावेळी फळे बि स्किट वाटप कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व मान्यवारांचे संघटनेच्या वतीने आभार मानन्यात आले.