बुध्द पौर्णिमा निमित्य महाप्रसाद आणि खीर दान.
एस.के.24 तास
सावली : ( कमलेश वानखेडे ) पाथरी ग्राम पंचायत चे उपसरपंच मा.प्रफुल भाऊ तुम्मे यांच्या वतीने वार्ड क्रमांक 3 मधील सर्व जनतेला बुध्द पौर्णिमा चे औचित्य साधुन खीर दान करण्यात आले.महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण दया करुणा शांति चा संदेश समोर ठेऊन मा.प्रफुल्ल भाऊ यानी आपन ज्या प्रभागातुन निवडून आलो त्या प्रभागातील जनतेला दया करुणा शांतिचा संदेश देऊन खीर दान करून बुध्द पौर्णिमा साजरी केली. पाथरी तालुका निर्माण कृती संघर्ष समिति चे सर्व पदाधिकारी यांनी सर्वतोपरि सहकार्य केले.