एस.के.24 तास
चामोर्शी : ( प्रशांत चुधरी ) दिनांक 18 मे रोजी झालेल्या वाघोली येथील बोट बुडून मृत्यूमुखी पावलेल्या तीन मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटून देऊन त्यांचे सांत्वन केले. सोबत तीन कुटुंबांना आर्थिक मदती साठी युवा संकल्प संस्था यांनी सरकारी मदतीतून लाभ मिळावा या साठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी वाघोली येथील पो.पा.गेडाम साहेब,युवा संकल्प संस्था विदर्भ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,मा.राहुल वैरागडे,सहसचिव प्रशांत पालपल्लीवार,सदस्य उमेश दिकोंडावार,सुरज नैताम, प्रशांत चुधरी,देवा तुंबडे,प्रशांत कुसराम,मनोज भाऊ पोरटे,अतुल पोरटे, डंबाजी पोरटे,भाऊराव पोरटे, जिगर नायबनकर,सुरज पोरटे,अनिकेत नरुले,संदीप दयलकर,चुरीराम ठाकूर, तसेच गावकरी उपस्थित होते.