बल्लारपूर बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे फरार. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 9,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. 📍स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे चामोर्शी यांची संयुक्त कारवाई. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव,भालेश्वर शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघाच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
गडचिरोली 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन. 📍गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांचा समावेश. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
अकोला पत्नी कडून तलाठी पतीचा मानसिक छळ ; व्हॉटसॲप " वर स्टेटस ठेऊन पतीने संपवले जीवन. 📍5 दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
लाखांदूर शेतात पाईप बदलवून येतो असे पत्नीला सांगून शेतावर गेलेल्या ; शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह 5 वर्षांत 48 बालविवाह ; शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात बालविवाह नित्याने होत असल्याचे दिसून आले. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
सावली सावली - जिबगांव - हरांबा रस्त्याची दुर्दशा ; तीन वर्षांपासून काम रखडलेले. 📍तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांना दिले निवेदन. SURESH.KANNAMWAR March 30, 2025
गडचिरोली चंद्रपूर व गडचिरोली या 2 जिल्ह्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरांत जात असल्याने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थीसंख्येला गळती. 📍हळुहळू गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास सुरुवात. SURESH.KANNAMWAR March 30, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांकडून आदिवासीची गळा दाबून हत्या. SURESH.KANNAMWAR March 30, 2025
नागपूर काँग्रेस समर्थीत पक्षातील तब्बल २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश ; काँग्रेसला मोठे खिंडार. SURESH.KANNAMWAR March 29, 2025
सुकमा (छत्तीसगड) छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील केरलापाल च्या जंगल परिसरात सुरु असलेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार. 📍अजूनही चकमक सुरु असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR March 29, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली सह छत्तीसगड येथे विविध वाहन चोरीच्या केलेल्या आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद SURESH.KANNAMWAR March 28, 2025
गडचिरोली नवोदय च्या परीक्षेत ग्रामीण मधून कु.ग्लोरी संदिप खोब्रागडे जिल्ह्यात प्रथम. SURESH.KANNAMWAR March 28, 2025
गडचिरोली मुरखळा ता.जिल्हा गडचिरोली येथील कु.गणेश किशोर गडपल्लीवार बनला पोलीस उपनिरीक्षक ; एम.पी.एस.सी.तून भरारी. SURESH.KANNAMWAR March 28, 2025
गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ ; अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक लुट. 📍शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर चिंतेचे सावट गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे पूर्ण करायचे असाही प्रश्न उपस्थित. SURESH.KANNAMWAR March 28, 2025
अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने व चप्पलेने केली मारहाण. SURESH.KANNAMWAR March 27, 2025
नागभीड ब्रम्हपुरी - नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ ट्रॅव्हल्स व हायवा ट्रक मध्ये समोरासमोर भीषण धडक ; 2 जण गंभीर जखमी तर 13 जण किरकोळ जखमी. 📍प्रवाशी मिळाले पाहिजे म्हणून ट्रॅव्हल्स चालक प्रचंड वेगाने चालवत असल्यामुळे घटना घडली. SURESH.KANNAMWAR March 27, 2025
भामरागड लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,डॉ.संभाजी भोकरे सव्वा लाखांची लाच घेताना अटक. SURESH.KANNAMWAR March 27, 2025
ब्रम्हपुरी भौतिकशास्त्रात हिमांशू कोतरंगे " आय.आय.टी.जाम " परीक्षा उत्तीर्ण SURESH.KANNAMWAR March 27, 2025
वर्धा प्रधानमंत्री टीबी मुक्त पंचायत अभियानामध्ये आर्वी तालुका टीबीमुक्त करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. - सुनिता मरसकोल्हे SURESH.KANNAMWAR March 26, 2025